ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?
28 April 2025
Created By: Aarti Borade
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ताक प्यायले जाते
ताकामध्ये पोटॅशिय, कॅल्शियम, बी १२ मोठ्या प्रमाणावर असते
ताकामुळे पचन देखील चांगले होते
हडे मजबूत होण्यासाठी ताक प्यायले जाते
पण ताक योग्य पिणे गरजेचे असते
ताक सकाळी ११.३० किंवा संध्याकाळी ४.३०च्या आसपास पिणे चांगले असते
उन्हाळ्यात दिवसातून किती कप चहा पिणे शरीरीसाठी योग्य?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा