भिजवलेले काळे चणे दिवसभरात कधी खावेत?
23rd May 2025
Created By: Aarti Borade
काळे चणे खाणे शरीरासाठी चांगले असते
चण्यामध्ये प्रोटीन, फायबर, मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असतात
काळे चणे भिजवून खाणे शरीरासाठी चांगले असते
पण दिवसभरात काळे चणे कधी खावेत
रिकाम्या पोटी भिजवलेले काळे चणे खाणे कधीही चांगले असते
पण काळे चणे योग्य प्रमाणात खावेत
स्वप्नात मोर येणे कशाचे संकेत असतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा