बाथरुममध्ये टूथपेस्ट पिनने टोचून लोक काय करत आहेत?

14 October 2025

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला टूथपेस्ट घेते आणि  पीनने छेद करुन घेते.  

छेद केल्यानंतर महिला टूथपेस्टतं भांड थोडं दाबते. ज्यामुळे थोडं टूथपेस्ट बाहेर येतं.

त्यानंतर महिला टूथपेस्ट फ्लश टँकमध्ये ओतते. प्रत्येक वेळी फ्लश करताना वॅशरुमला वास येईल याची खात्री करुन घेते.

यांनतर फ्लश केल्यानंतर भांड्यात फेस तयार होतो. ज्यामुळे टॉयलेट स्वच्छ राहतं आणि वासही चांगला येतो.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली. .  

सोशल मीडियावर असे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.