अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळं ती कमकुवत होतात.

अंडी फ्रिजमध्ये चुकीच्या पद्धतीनं ठेवल्यास त्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया वाढतात

 अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास मात्र त्यामध्ये असणारी पोषक तत्वं कमी होतात.

फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी चवीला वेगवेगळी लागतात.

फ्रिजमध्ये अंडी ठेवल्यास ती सहजपणे खराब होऊन इतर गोष्टींचंही त्यामुळं नुकसान होतं.

रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेली अंडी उकळली की, बहुतेक अंडी लगेच फुटतात

अंडे उकळायचे असेल तर आधी ते खोलीत काही वेळ उघडे ठेवा