वारंवार येणार ताप हा कोणत्या आजाराचं लक्षण?

17 September 2025 

वारंवार येणार ताप केवळ सामान्य विषाणू संसर्गाचे लक्षण नाही.

हे शरीरात लपलेल्या अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकतात.

या तापाला हलक्यात घेणं धोकादायक ठरु शकतं.

यामध्ये डेंग्यू, मलेरिया किंवा टायफॉइड सारख्या संसर्गजन्य रोगांचा समावेश असू शकतो.

सतत ताप येत असेल तर रक्त तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

ताप  आल्यास योग्य काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं आहे.