Created By: Shailesh Musale

4 July 2024

पेरू हे एक फळ आहे जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय गुणकारी मानले जाते.

पेरूच्या पानांचा चहा आणि पेरूच्या पानांचा रस देखील रक्ताभिसरण सुधारण्यास आणि केसांच्या कूपांमध्ये सुधारणा करण्यास मदत करते.

पेरूच्या पानांपासून बनवलेला चहा सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होते.

आयुर्वेदात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेरूची पाने खाण्याचाही सल्ला दिला जातो.

पेरूची पाने केवळ मधुमेहावरच नाही तर इतर अनेक आजारांवरही गुणकारी ठरतात.

पेरूची पाने सुकवून त्याची पावडर बनवून सेवन करू शकता. पेरूची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी टॉनिकप्रमाणे काम करतात.

पेरूच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स, टॅनिन आणि पॉलिफेनॉल सारखे घटक असतात