भर उन्हाळ्यात महागणार बिअर? काय आहे सत्य जाणून घ्या
भर उन्हाळ्यात महागणार बिअर? काय आहे सत्य जाणून घ्या
14th April 2026
Created By: Aarti Borade
उन्हाळा सुरु होताच भारतात बिअरची किंमत वाढण्याची शक्यता आहे
इराणशी संबंधित युद्धामुळे काचेच्या बाटल्या आणि अल्युमिनियम कॅन्सच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे
बिअर कंपन्यांनी कच्च्या मालाच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्याने दरवाढीची मागणी करत आहेत
काच, कार्टन आणि लेबल्सच्या किमती आधीच १५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत
आयात केल्यास बाटल्या-कॅन्सची किंमत ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकते
उत्पादन खर्च वाढल्याने या उन्हाळ्यात बिअरची टंचाई आणि दरवाढ दोन्ही होण्याची भीती आहे
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा