नारळ पाणी की मलई? दोघांपैकी फायदेशीर काय?
21 April 2025
Created By: Sanjay Patil
नारळाच्या पाण्यात व्हीटामीन सी, बी, पोटेशियम, मॅग्नेशियम, सोडीयम, अमिनो एसिड आणि एंटीऑक्सीडेंट असतं
नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते, उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी फायदेशीर
नारळाच्या मलईत फायबर, हेल्दी फॅट्स असतात, याचा शरीराला फायदा होतो
नारळ पाणी आणि मलाईचे आरोग्यासाठी अनेक फायदे, नारळाचे पाणी शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदतशीर
नारळाच्या मलईत हेल्दी फॅट्स आणि फायबर मुबलक असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते
नारळ पाणी आणि मलई याचे अनेक फायदे आहेत, मात्र नारळ पाणी कुणी टाळावं?
ज्यांना किडनी संबंधित आजार आहे, त्यांनी नारळ पाणी पिण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा