अंजीराचं पाणी प्यायल्याने काय मिळतात फायदे ?
03 September 2025
Created By : Manasi Mande
रात्री अंजीर भिजवून, सकाळी अंशपोटी पाणी प्यायल्याने बरेच फायदे होतात.
अंजीराच्या पाण्यात फायबर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, विविध व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात, त्यातून महत्वाची पोषक तत्वं मिळतात.
अंजीराचं पाणी प्यायल्याने पचन सुधारतं, फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते.
वजन कमी करण्यासाठी देखील अंजीराचं पाणी फायदेशीर आहे.
अंजीराच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशिअममुळे ब्लड प्रेशर नॉर्मल राहण्यास मदत होते.
अंजीराच्या पाण्यात कॅल्शिअम आणि फॉस्फोरस असल्याने ते हाडांसाठीही फायदेशीर असतं, त्यामुळे हाडं मजबूत होतात.
अंजीराचं पाणी हृदयासाठीही चांगलं मानलं जातं.
टूथब्रशचे ब्रिसल्स फक्त 2 रंगाचेच का असतात ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा