हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
13th December 2025
Created By: Aarti Borade
ते हृदयाच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात
दररोज हिवाळ्यात बदाम खावेत
अक्रोड ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सचा उत्तम स्रोत आहे
पिस्ता फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतो
मनुका पोटॅशियम आणि लोहाने भरपूर असते, जे रक्तप्रवाह सुधारते आणि हिवाळ्यात ऊर्जा व उब देते
काजूमध्ये हेल्दी फॅट असतात, जे हदयासाठी खूप चांगले असतात
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा