केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?
केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?
3rd December 2025
Created By: Aarti Borade
सकाळी ७ ते ९ वाजतात केळं खाल्ल्याने ते पटकन पचते आणि त्वरित ऊर्जा मिळते
वर्कआउटपूर्वी केळं खाणे उत्तम, कारण ते एनर्जी बूस्ट करते आणि थकवा दूर करतं
दुपारच्या जेवणानंतर केळं टाळावं, कारण ते ब्लोटिंग आणि गॅस होण्यास कारणीभूत ठरू शकतं
रात्री उशिरा केळी खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते आणि झोपेची गुणवत्ता कमी होते
दुधासोबत किंवा दही-भारी जेवणाबरोबर केले खाणं टाळा, ज्यामुळे पोटदुखी वाढू शकते
सकाळी केळं खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा