ड्राय फ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती?
ड्राय फ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती?
21thJuly 2026
Created By: Aarti Borade
ड्राय फ्रूट्स प्रोटीन, फायबर, विटामिन आणि मिनरल्सने भरलेले असतात, त्यामुळे ते पौष्टिक मानले जातात
काही ड्राय फ्रूट्स गरम असतात, त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढू शकते
रात्रभर भिजवलेले बदाम गर्मीमध्ये खाण्यासाठी उत्तम पर्याय आहेत
भिजवलेले मनुके, अक्रोड, अंजीर आणि खजूर देखील मर्यादित प्रमाणात खाता येतात
ते एनर्जी देतात, पचन सुधारतात आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे पुरवतात
ड्राय फ्रूट्स खाण्यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळची आहे
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा