सकाळी की रात्री... मूग कोणत्या वेळी खाणं अधिक फायदेशीर आहे
28th September 2025
Created By: Aarti Borade
मूग आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही
बहुतेक लोकांच्या आहारात मूग असतात
काही लोक ते शिजवून खातात, तर काही त्यांना अंकुर आल्यावर खातात
मूग पचायला हलके असते आणि त्यात प्रथिनं, फायबर आणि अनेक पोषक तत्त्वं असतात
मूग सकाळी किंवा दुपारी खाणं अधिक फायदेशीर आहे
कारण ते पचनाला सुलभ करते
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा