भाग्यश्री 55 वर्षांची आहे. पण तिच्याकडे पाहून कोणी तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. या वयातही ती तरुण आणि फिट दिसते. (credit : bhagyashree online)

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

भाग्यश्री सोशल मीडियावर तिच्या  अनेक फिटनेस टिप्स  शेअर करत असते.

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

भाग्यश्री सांगितलं की, मेथीचे दाणे पाण्यात भिजवयाचे, त्यात आर्यन, मॅगनीज, मॅग्नेशियम आणि त्याशिवाय भरपूर पोषक तत्व असतात.

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

तिने सांगितलं की, हे पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत. डायबिटीज कंट्रोल, हार्ट रेट सुधारणं, इम्यूनिटी वाढते.

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

मेथीचे दाणे रात्री भिजवून ठेवल्यामुळे सकाळी त्याची टेस्ट कडू लागत नाही.  ते दाणे चावून खाण्याचे फायदे आहेत.

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

भिजवलेले मेथीचे दाणे आणि पाणी याचा दिनचर्येत समावेश करा. आरोग्यासोबतच त्वचा, केस आणि पाचन सुधारतं.

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab

शरीर रचना आणि एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार तुम्ही मेथीच्या दाण्यांच नियमित सेवन करु शकता. हाय ब्लड प्रेशर, प्रेगनेंसी, शुगर लेवल कमी होणं, एलर्जी आणि पोटासंबंधीच्या आजारात सेवन करु नये. (pic credit - pexels)

26th Feb 2025

Created By: Dinanath Parab