ब्रोकोली की फ्लॉवर? कोणामध्ये जास्त पोषकतत्त्वे?

17th October 2025

Created By: Aarti Borade

भारतीय घरांमध्ये फ्लॉवरची भाजी मोठ्या प्रमाणात बनवली जाते

आता ब्रोकोली देखील लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे

ब्रोकोली आणि फ्लॉवर दोन्ही पोषकतत्त्वांनी समृद्ध आहेत

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, के आणि फायबर जास्त असते

फूलगोभीमध्येही व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात

दोन्ही खाण्याचे आपापले फायदे आहेत, पण ब्रोकोली पचन आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी विशेष लाभदायक आहे.