नीता अंबानी यांना टक्कर देणारी ही बिझनेसवुमन कोण ?

02 May 2024

Created By : Manasi Mande

सुधा रेड्डी या फिलेंथरोपिस्ट आहे. नीता अंबानींप्रमाणे त्याही समाजसेवेत व्यस्त असतात. स्टाइल आणि संपत्तीमध्ये त्या नीता अंबानी यांना टक्कर देतात.

सुधा यांनी बिलेनिअर बिझनेसमन पीव्ही कृष्णा रेड्डी यांच्याशी लग्न केले. 2019 साली मेट गालामध्ये हजेरी लावणाऱ्या त्या एकमेव भारतीय होत्या.

सुधा रेड्डी या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या संचालक  आहेत.

कोट्यधीश असलेल्या सुधा रेड्डी यांनी नीता अंबानी यांच्याप्रमाणेच स्टायलिश आहेत. त्यांच्याकडे एकाहून एक सरस दागिने, साड्या आहेत.

सुधा रेड्डी अतिशय धार्मिक आहे. नेहमी पूजा-पाठ करताना दिसतात. ट्रॅडिशनल लूकमध्येही त्या सुंदर दिसतात.

अतिशय मौल्यवान दागिने त्यांच्याकडे आहेत. त्या साडी नेसल्यावर युनिक दागिने परिधान करतात.

सुधा रेड्डी या वेस्टर्न ड्रेसेसही तितक्याच सहजपणे कॅरी करतात.

सुधा रेड्डी यांच्याकडे अनेक महागड्या, आलिशान कार्सचे कलेक्शन आहे.

BMW पेक्षा महागडी नीता अंबानी यांची लिपस्टीक, किंमत एवढी की..