बदाम आणि अंजीर दोघे शरीरासाठी उपयुक्त आहेत. हे खाल्ल्याने तुमचं  शरीर अजून मजबूत होतं.

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

बदाम आणि अंजीर खालल्याने  शरीराला अनेक विटामिन मिळतात.  त्याबद्दल जाणून घेऊया. 

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

बदाम आणि अंजीरमुळे शरीराला विटामिन के मिळतं. हे विटामिन हाडं मजबूत बनवतं. 

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

बदाम आणि अंजीरमधील विटामिन  बी 6 मुळे शरीरात हीमोग्लोबिन  वाढण्यास मदत होते.

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

बदाम आणि अंजीरमध्ये विटामिन बी 1 भरपूर प्रमाणात असतं. हे विटामिन  शरीराला एनर्जी देतं. त्याशिवाय हार्टच  आरोग्य सुधरवतं.

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

बदाम आणि अंजीरमध्ये विटामिन बी 2 सुद्धा असतं. या विटामिनमुळे विचार करण्याची-समजून घेण्याची शक्ती वाढण्यास मदत होते.

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab

बदामात विटामिन ई सुद्धा मोठ्या प्रमाणात असतं. हे विटामिन त्वचा स्वस्थ आणि केस मजबूत बनवायला मदत करतं.

10th dec 2024 

Created By: Dinanath Parab