कोकिळेकडून आयुष्यात यशस्वी होण्याचा  हा मंत्र घ्या.

चाणक्य म्हणतात  आयुष्यात यशस्वी  होण्यासाठी कोकिळेकडून ही गोष्ट शिका.

कोकिळेचा आवाज मधुर असतो. लोकांना  तो आवाज  ऐकायला आवडतं.

लोकांची आवाजावरुन ओळख होते. आवाजावरुन वर्तनाचा अंदाज येतो.

आवाजमुळे एका क्षणात समोरचा माणूस तुमचा  मित्र किंवा शत्रू बनतो.

म्हणून चाणक्य म्हणतात, माणसाच्या आवाजात कोकिळेसारखी  मधुरता हवी.

ज्या माणसामध्ये  कोकिळेचा हा गुण आला. त्याला यशस्वी  होण्यापासून  कोणी रोखू शकत नाही.