आचार्य चाणक्यनी अशा माणसांच वर्णन केलय, जे पृथ्वीवर जणू थेट स्वर्गातूनच आले आहेत.

चाणक्य म्हणतात अशी माणस देवतेच्या  समान असतात.  

जो माणूस मनाने खूप दान करतो, सवयीने मधुरभाषी आहे, तो देवतेपेक्षा  कमी नाही.  

देवाची पूजा-अर्चा करतो, विद्धान ब्राह्मणांना संतुष्ट ठेवतो. अशी व्यक्ती देवतेसमान असते

ज्या माणसांमध्ये हे चार गुण आहेत, ते जणू  पृथ्वीवर उतरलेल्या  देवतेसमान आहेत. 

बोलण्यात मधुरता, कुठलाही अभिमान नसणं, प्रेमाने संभाषण अशी माणस देवतेसमान असतात.

समाजात अशा माणसांचा नेहमी सम्मान झाला पाहिजे,  त्यांचा अनादर करु नका.