कुठल्या माणसाचा  खिसा नेहमी पैशाने  भरलेला असतो?

आचार्य चाणक्यंनी सतत प्रगती करणाऱ्या  माणसाच वर्णन केलय.

यशासाठी माणसाने  मेहनती असलं पाहिजे,  असं चाणक्य म्हणतात.

कुठल्याही कामामध्ये  आळस दाखवणारा  माणूस गरीब राहतो.

माणसाच्या वर्तनामुळे त्याच्या प्रगतीचे मार्ग  खुले होतात.

माणसाच्या वर्तनावर  तो काय मिळवणार? काय  गमावणार? हे ठरत.

नम्र स्वभावाचा माणूस  नेहमी प्रगती करतो.