आचार्य चाणक्यनी काही अशा गोष्टींच वर्णन केलय, ज्याबद्दल पती-पत्नींमध्ये कधी लाज-शरम असू नये. 

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

जर पती-पत्नींनी याबद्दल लाज-शरम बाळगली तर त्याचा परिमाम चांगल्या नात्यावर होतो.

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार या गोष्टींमुळे नात्याचा मजबूत धागा कमकुवत  व्हायला लागतो.

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, पती-पत्नींनी परस्परावर अधिकार दाखवताना  कधी लाज-शरम बाळगू नये. 

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, पती-पत्नींनी परस्पराबद्दल प्रेम भावना व्यक्त  करतानाही संकोच बाळगू नये.

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, पती-पत्नींनी परस्परांना समर्पित रहावं, त्यात  कधी संकोच बाळगू नये.

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

पती-पत्नीमध्ये एकाला दुसऱ्याची गोष्ट चांगली वाटत असेल, तर त्याबद्दल मोकळेपणाने बोलावं. नातं  अजून मजबूत होतं. 

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab