आचार्य चाणक्यनुसार, भविष्यासाठी कुठली योजना बनवत असाल, तर एक गोष्ट अवश्य करा. 

कुठलही काम सुरु करण्याआधी नीट  व्यवस्थित विचार करा. 

नीट विचार करुन प्लानिंग  केलं नाही, तर कार्य  सिद्धीस नेण्यात अडचणी  येऊ शकतात. 

म्हणून नीट विचार विनिमय करण गरजेच आहे, असं  आचार्य चाणक्य म्हणतात. 

कुठलही कार्य सिद्धीस  नेताना विचाराचा रोल खूप  महत्त्वाचा असतो.

असं केल्याने यश मिळण्याची शक्यता वाढते. माणूस  आपल्या लक्ष्याकडे  वेगाने झेपावतो. 

कुठलाही विचार न करतान  सुरु केलेलं कार्य अयशस्वी  होण्याची शक्यता असते.