आयुष्यात प्रगती करण्यासाठी सिंहाकडून काय शिकाल?
माणसाला यशस्वी बनवण्यासाठी चाणक्यनी सिंहाचा एक सुंदर गुण सांगितलाय.
सिंहाचा हा गुण घेतला तर माणूस प्रगती करेल, असं चाणक्य म्हणतात.
सिंहासारखी क्षमता आणि ताकदीचा वापर आयुष्यात गरजेचा आहे, असं
चाणक्य म्हणतात.
यशस्वी होण्यासाठी '
माणसाने सिंहासारख
पूर्ण क्षमतेने
कार्य करावं.
माणसाने पूर्ण क्षमतेने
कार्य केलं, तर कोणी कमतरता नाही
काढू शकत.
सिंहाचा हा गुण घेतला, तर तुम्ही आयुष्यात सतत
यशस्वी व्हाल.
20 लाखाचे बूट, 600
कोटीची संपत्ती, आता
टीव्हीवर लोकांना वाटते
पैसे, कोण आहे ती?