आचार्य चाणक्यनी निती शास्त्रात माणसाच्या अशा काही चुकांच वर्णन केलय, ज्यामुळे तो कंगाल होतो.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, अशा चुका करणारा माणूस आयुष्यात आर्थिक  संकटांचा सामना करतो.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, माणसाने त्याच्याकडे असलेल्या पैशाचा अंहकार बाळगू नये. घमेंडीमुळे माणूस बर्बाद होतो.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, माणसाला  त्याच्या पैशाचा गर्व झाल्यास पैसा  त्याच्याकडे टिकत नाही.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, माणसाने पैशाची बचत शिकली पाहिजे. पैसा अडचणीच्या  वेळी उपयोगाला येतो.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

बिन विचाराने माणसाने पैसा खर्च केल्यास, तंगीचा सामना करावा लागतो,  असं चाणक्य सांगतात.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, घरात कधीही  घाण असू नये तिथे लक्ष्मी  वास्तव्य करत नाही.

7th Aug 2024

Created By: Dinanath Parab