चांगल्या कामात असा पैसा वापरु नये, असं आचार्य चाणक्य म्हणतात.

चाणक्यच्या मते, चांगल्या कामात असा पैसा  वापरल्यास तुमच  नुकसानच होईल.

पापाच्या कमाईने कमावलेला पैसा माणसाला कधीही  संतुष्ट करत नाही.

समुद्राच्या खाऱ्या पाण्याने तहान मिटत नाही, तसच पापाच्या पैशांची हाव सुद्धा नाही मिटत.

चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा, चांगल्या कार्यात  वापरु नये.

गैरमार्गाने कमावलेला पैसा माणसाच्या विनाशाला  कारण ठरतो.

वाईट सवयीने कमावलेल्या पैशामुळे माणूस कधीही आनंदी राहत नाही.