आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात सांगितलय की, पत्नीशी संबंधित काही गोष्टी कधीच बाहेरच्या माणसाला सांगू नयेत.

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

जर तुम्ही तुमच्या पत्नीशी संबंधित गोष्टी इतरांना सांगत असाल, तर घराच्या आनंदावर वाईट परिणाम होतो.

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

जर तुम्ही तुमच्या पत्नीवर नाराज असाल, तर कधी दुसऱ्याशी त्या विषयी तक्रारीच्या स्वरात बोलू नका.

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

जो माणूस पत्नीच्या तक्रारी इतरांकडे करतो, तो सुद्धा पत्नीसोबत समाजात हसण्याचा विषय बनतो.

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

घरात पती-पत्नीमध्ये कितीही भांडण, वाद असतील, तरी त्यांनी ती बाहेरच्या माणसाला सांगू नयेत असं आचार्य चाणक्य सांगतात.

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

तुम्ही ही चूक केलीत, तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची कमजोरी उघड करताय. ज्याचा फायदा ते लोक उचलू शकतात. 

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

जर तुम्ही अशा गोष्टी बाहेर सांगितल्या तर त्याचा वाईट परिणाम होतो. नवरा- बायकोचा आदर, सन्मान कमी होतो.

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab

म्हणून आचार्य चाणक्य यांनी सांगितलय की, पती-पत्नीमधील काही रहस्य घराच्या  आतच राहिली पाहिजेत. 

7th dec 2024 

Created By: Dinanath Parab