आचार्य चाणक्य यांच्यानुसार जीवनात तुमच्यासोबत असे काही लोक असतात, जे सोबत असूनही तुमच नेहमी नुकसान करतात. 

1 July 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार हे लोक तुम्हाला प्रगती करु देत नाहीत. काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला, तर मागे खेचतात.

1 July 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार अशा लोकांपासून लांब राहीलं, तर प्रकृतीसाठी सुद्धा ते चांगलं असतं.

1 July 2024

Created By: Dinanath Parab

माणसाने कधी मुर्खाच्या संगतीत राहू नये, त्यामध्ये नुकसान होतं, असं आचार्य  चाणक्य म्हणतात. 

1 July 2024

Created By: Dinanath Parab

असे लोक तुमचा वेळ खराब करतात.  त्यांच्या निर्णयांमुळे तुमच  नुकसान होतं.

1 July 2024

Created By: Dinanath Parab

एखाद्या व्यक्तीला कमतरता शोधण्याची, सतत रडण्याची सवय असेल, तर  त्याची संगतही योग्य नाही.

1 July 2024

Created By: Dinanath Parab

असे लोक तुम्हाला स्वत:सारख बनवतात. त्यांच्यासारखे तुम्ही सुद्धा नकारात्मक  विचार सुरु करता.

1 July 2024

Created By: Dinanath Parab

सारा तेंडुलकरला सर्वात  जास्त प्रिय कोण?

1 July 2024

Created By: Dinanath Parab