अशी माणसं नेहमीच प्रगतीच शिखर  गाठतात.

आचार्य चाणक्यनी माणसाच्या अशा एक  सवयीच वर्णन केलय, ज्यामुळे तो यशस्वी ठरतो.

कुठल्या बिझनेसमनमध्ये अशी सवय असेल, तर तो यशस्वी होतो.

माणसाच बोलणं मधुर पाहिजे, चाणक्य  यांच्यामते असा माणूस  यशस्वी होतो.

मधुर बोली असणारा  माणूस प्रगती करतो,  आनंदी राहतो आणि  समाधानी असतो.

कठोर शब्द वापरणारा  माणूस अनेकदा  अडचणीत सापडतो,  टेन्शनमध्ये असतो.

त्याच्या खराब वाणीमुळे  इतर लोक नाराज होतात,  ज्याचा नकारात्मक  परिणाम होतो.