आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात जगातील सर्वात ताकदवान गोष्टीच वर्णन केलय. ज्याला हे समजलं तो मालामाल. 

9th July 2024

Created By: Dinanath Parab

समय चक्र असं असतं, जे राजाला  रंक आणि फकीरला श्रीमंत बनवतं.

9th July 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जगात सर्वात जास्त बलवान 'वेळ' आहे. माणसाचा  टाइम बदलायला वेळ लागत नाही.

9th July 2024

Created By: Dinanath Parab

वेळेचा सदुपयोग माणसाला यशस्वी  बनवतो. तेच चुकीच्या पद्धतीने वेळ घालवल्यास माणूस बर्बाद होतो.

9th July 2024

Created By: Dinanath Parab

वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही  तसच वेळ निघून गेल्यावर  पुन्हा येत नाही.

9th July 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार, ज्या माणसाला  वेळेच मोल समजलं, त्याचा पराभव  होणं कठीण असतं. 

9th July 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार, वेळ ओळखून जो माणूस मोठा निर्णय घेतो, तो आपलं लक्ष्य जरुर गाठतो.

9th July 2024

Created By: Dinanath Parab