निती शास्त्रात आचार्य चाणक्यनी पुरुषांच्या अशा गुणांच वर्णन केलय, जे महिलांना विशेष आवडतात. 

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांनी जे गुण सांगितलेत, त्यामुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात. 

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार महिलांना प्रामाणिक आणि मेहनती पुरुष आवडतात. 

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

दिशा स्पष्ट असलेले आणि बहुतांशवेळा  शांत राहणाऱ्या पुरुषांकडेही महिला  आकर्षित होतात.

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार, श्रोता ऐकूण घेणारे पुरुष महिलांना जास्त आवडतात.

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

प्रेमाबद्दल प्रामाणिक असणारे पुरुषही महिलांना विशेष आवडतात  असं चाणक्य म्हणतात.

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab

पुरुष कसे वागतात, त्यावर महिलांची  नजर असते. चांगल्या वर्तनाचे पुरुष  महिलांना आवडतात.

13th dec 2024 

Created By: Dinanath Parab