आचार्य चाणक्य यांच्यानुसार,  माणसामध्ये यशस्वी होण्यासाठी  आत्मविश्वास हवा. 

आत्मविश्वासामुळे माणूस आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर हरत नाही.

माणसाने ज्ञानाशी मैत्री ठेवावी. मग ते  पुस्तकी असो किंवा  कार्यानुभव निगडीत.

माणूस मेहनती असेल,  तर अशक्य ते  शक्य होईल.

मेहनती माणसावर लक्ष्मी सैदव प्रसन्न असते.  त्याचा खिसा  रिकामा नसतो.

दुसऱ्याच्या विचाराने  निर्णय घेऊ नका, पुढे  नुकसान होईल.

आचार्य चाणक्य  यांच्यानुसार, माणसाने  पैसा साठवावा.  संकटकाळात पैसाच  मित्र असतो.