केमिकलने पिकवलेला आंबा  खाल्ल्याने शरीरावर काय  परिणाम होतो?

26th May 2025

Created By: Dinanath Parab

सध्या आंब्यांचा सीजन सुरु आहे. आंबा हे बहुतांश लोकांना आवडणारं फळ आहे. आंब्याची मागणी जास्त असल्याने कधीकधी आंबा केमिकलने सुद्धा पिकवला जातो.

26th May 2025

Created By: Dinanath Parab

नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा फक्त स्वादिष्टच नसतो, तर आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगला असतो.

26th May 2025

Created By: Dinanath Parab

आंबा लवकर पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. यामध्ये शरीराच नुकसान सुद्धा होतं.

26th May 2025

Created By: Dinanath Parab

कॅल्शियम कार्बाइड असं रसायन आहे, ज्याने फळामध्ये गर्मी निर्माण होते. त्यामुळे फळ लवकर पिकतं. या केमिकलपासून इथाइल गॅस बनतो. त्यामुळे आरोग्याला समस्या निर्माण होऊ शकतात.

26th May 2025

Created By: Dinanath Parab

कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेला आंबा खाल्ल्याने लिवर आणि किडनीवर वाईट परिणाम होतो.

26th May 2025

Created By: Dinanath Parab

असा आंबा खाल्ल्याने डिहायड्रेशन होऊन वारंवार तहान लागते. गिळण्यामध्ये समस्या येतात. चक्कर, कमकुवतपणा जाणवतो.  

26th May 2025

Created By: Dinanath Parab

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दूध का  पिऊ नये? जाणून घ्या कारण

26th May 2025

Created By: Dinanath Parab