चिकन की मटण.. आरोग्यासाठी काय चांगलं?
1 September 20
25
Created By: Swati Vemul
100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे 31 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात कॅलरीज आणि चरबी कमी असते.
100 ग्रॅम मटणमध्ये सुमारे 25 ते 27 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात चरबीचं प्रमाण अधिक असतं.
प्रथिन्यांचा विचार केला तर चिकन हा चांगला पर्याय आहे, एका चिकन ब्रेस्टमध्ये अंदाजे 165 कॅलरीज असतात.
मटणमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी वाईट असतं, त्यात सुमारे 250 ते 300 कॅलरीज असतात
चिकन पचायला सोपं असल्याने मुलं, वृद्ध आणि कोणत्याही वयोगटातील लोक सहजपणे खाऊ शकतात
मटण पचायला कठीण असल्याने मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्या असलेल्या लोकांसाठी ते चांगलं नाही
चिकनमध्ये प्रथिने खूप असल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठी हा योग्य पर्याय आहे
मटणमध्ये लोह आणि जस्तसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात
पोषण तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा मांस खाणं आरोग्यदायी आहे
'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटने घडवली गणरायाची मूर्ती
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा