या सवयींमुळे तुमचा मोबाईल होऊ शकतो खराब
या सवयींमुळे तुमचा मोबाईल होऊ शकतो खराब
16th December 2025
Created By: Aarti Borade
झोपण्यापूर्वी मोबाइल चार्जला लावून रात्रभर चार्जिंगवर ठेवणे
लोकल किंवा दुसऱ्या कंपनीच्या चार्जरने मोबाइल चार्ज केल्याने बॅटरी आणि फोन दोन्हीला नुकसान होऊ शकते.
बॅटरी पूर्णपणे ० टक्के झाल्यावर फोन चार्जला लावण्याची सवय महागात पडू शकते.
ओरिजिनल केबलऐवजी स्वस्त किंवा लोकल केबल वापरणे फोनला हानिकारक ठरू शकते.
फोन ओव्हरहीट होऊ दिल्याने त्याचे आतील पार्ट्स खराब होऊ शकतात.
फोनला जास्त वेळा फुल चार्ज आणि डिस्चार्ज करण्याची सवय बॅटरीचे आयुष्य कमी करते.
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा