मुकेश अंबानी यांच्या घरी करायचीये नोकरी? त्यासाठी काय कराल?
19 December 2023
Created By: Shweta Walanj
मुकेश अंबानी यांचं घर प्रचंड मोठं आहे. तर घराची सुरक्षा करण्यासाठी स्टाफची संख्या देखील फार मोठी आहे.
मीडियारिपोर्टनुसार, अंबानी यांच्या घरी जवळपास 600 लोकं काम करतात.
मुकेश अंबानी यांच्या घरी काम मिळवण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते.
मुकेश अंबानी यांच्या घरी नोकरी मिळवण्यालाठी उमेदवाराकडे मॅनेडमेंटची पदवी असणं बंधनकारक आहे. शिवाय लेखी परीक्षा देखील द्यावी लागेल.
ॲन्टेलियामध्ये नोकरी करण्याऱ्या स्टाफला शाही सुविधा मिळतात. शिवाय राहण्यासाठी खासगी खोली दिली जाते.
रिपोर्टनुसार, अंबानींकडे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन देखील तगडं असतं.
हे सुद्धा वाचा : विराट कोहली याचं एक स्वप्न कधीच नाही पूर्ण होऊ शकत