ओपन मॅरिज आणि लिव्ह-इन रिलेशनशिपची संख्या आता भारतात देखील वाढत आहे. 

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये महिला - पुरुष लग्न न करता एकत्र राहू शकतात. 

गेल्या काही वर्षांपासून भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या कपलची संख्या वाढली आहे.

ओपन मॅरिज आणि लिव्ह-इन रिलेशनशिप वेगळे आहे. पण दोन्ही नात्यामध्ये काही गोष्ट सारख्या आहेत.

ओपन मॅरिजमध्ये कपल एकमेकांच्या सहमतीने तिसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवू शकतात. 

ओपन मॅरिज रिलेशनशिपमध्ये राहाणारे कपल त्यांच्या नात्यामध्ये प्रामाणिक नसतात. 

ओपन मॅरिज किंवा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहाणारे कपल एकमेकांसोबत लग्न करतात.