गलिच्छ हेअर ब्रशमुळे केसांचे होते नुकसान
8th September 2025
Created By: Aarti Borade
लोक बर्याचदा बराच काळ एकच कंगवा वापरतात
दर एक किंवा दोन आठवड्यांनी हेअर ब्रश स्वच्छ करणे आवश्यक आहे
गलिच्छ ब्रशमुळे टाळूवर जमा झालेली घाण आणि तेल केसांना नुकसान पोहोचवते
यामुळे केस गळणे, खाज सुटणे आणि डँड्रफची समस्या वाढू शकते
गलिच्छ ब्रशमुळे टाळूचे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो
नियमित स्वच्छता न केल्यास केस कमजोर होऊन तुटू शकतात
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा