Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
8 July 202
6
Created By: Atul Kamble
Kidney Disease ची ही 8 प्राथमिक लक्षणं दुर्लक्षित करु नका '
Created By: Atul Kamble
सतत थकल्या सारखे वाटणे, हे किडनी योग्य काम करत नसल्याचे लक्षण आहे
पायाच्या घोट्यांना सारखी सूज येणे, हात आणि पाय दुखणे
लघवीला फेस येणे किंवा त्यात बुडबुडे दिसणे
वारंवार हातापायात गोळे येणे, विशेषत: झोपताना त्रास होणे.
लघवी करताना लघवीतून रक्त पडणे
एकाग्रता न करता येणे, डोके गरगरणे
रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला येणे.
जेवल्यानंतरही उपाशी वाटणे, मळमळ आणि उलटीसारखे वाटणे
बिहारची लाईफलाईन कोणत्या नदीला म्हणतात ?