हिवाळ्यात या गोष्टी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका
23 November 2025
Created By: Mayuri Sarjerao
हिवाळ्यात रताळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. कारण यामुळे त्यांचा पोत बदलू शकतो
हिवाळ्यात मुळा देखील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. ते खूप मऊ होऊ शकतात. ज्यामुळे त्यांची मूळ चव बदलू शकते
लाल गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीनचे सर्वाधिक असते. गाजर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर ते सुकतात, त्यांचा नैसर्गिक गोडवा जातो
हिवाळ्यात देखील काही लोक कोथिंबीर रेफ्रिजरेटरमध्ये साठवतात, ज्यामुळे ती एकतर सुकते किंवा पिवळी पडते.
कोणतीही हिरवी पालेभाजी हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते. पण ती रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका, भाज्यांची चव बदलते.
मेथी देखील रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. असे केल्याने पाने काळी पडतात आणि वाळतात. त्यांना शिजवल्याने पोषण आणि चव कमी होते.
काजोलला घरबसल्या बॅंकेकडून मिळणार दर महिन्याला तब्बल 6 लाख 90 हजार
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा