तुमच्या या 5 गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका
31 July 202
5
Created By: मयुरी सर्जेराव
तुमच्या आयुष्यातील या 5 गोष्टी कोणासोबतही शेअर करणे थांबवा.
तुमचे यश लोकांसोबत शेअर करू नका. असे केल्याने वाईट नजर लागू शकते.
तुमची लव्हलाईफ लोकांसोबत शेअर करू नका, तुमचे नात्याला वाईट नजर लागू शकते
तुमच्या नियोजनाबद्दल आणि तुमच्या धोरणाबद्दल कोणालाही सांगू नका.
तुमचे उत्पन्न आणि त्याचे स्रोत लोकांसोबत शेअर करू नका
तुमचे आनंदाचे क्षण सोशल मीडियावर शेअर करू नका अन्यथा त्याचा फायदा घेण्याची शक्यता असते
तुमच्या ट्रॅव्हल योजना कोणासोबतही शेअर करू नका, कधीकधी जास्त शेअर केल्याने शेवटच्या क्षणी प्लॅन रद्द होतो .
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा