चहा बनवून झाल्यावर चहापत्ती फेकताय? थांबा, वाचा उपयोग

21th june 2026

Created By: Aarti Borade

शिल्लक राहीलेली चहापत्ती स्वच्छ करून विविध उपयोगी गोष्टींसाठी वापरा

चहापत्ती झाडांसाठी उत्तम खत बनते. विशेषतः गुलाबाच्या झाडांसाठी फायदेशीर आहे

चहापत्तीचे कोमट पाणी करुन त्यात पाय टाकून बसा. पायांची त्वचा चांगली होते

दही किंवा एलोवेरासोबत मिसळून फेस स्क्रब बनवा

टी-बॅग धुऊन फ्रिजमध्ये ठेवा आणि डोळ्यांवर ठेवा. याने डोळ्यांची थकवा दूर होतो

चहापत्तीच्या पाण्याने केस धुवा. याने चमकदार आणि निरोगी होतात