नवीन पर्स खरेदी करताच करा 'या' 5 गोष्टी; पैशांचा पडेल पाऊस
20 July 2025
Created By: Swati Vemul
पर्स ही फक्त पैसे ठेवण्याची वस्तू नाही तर ती तुम्ही पैसे किती वाचवता हेदेखील दर्शवतं
वास्तूशास्त्रातच अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे समृद्धी वाढेल, पैशांची बचत होईल
जर तुम्ही नवीन पर्स खरेदी करत असाल किंवा खरेदी केली असेल तर या 5 सोप्या टिप्स फॉलो करा
लाल, गुलाबी रंगाच्या पर्समध्ये पैसे टिकतात आणि त्यांची वृद्धीही होते, असं मानलं जातं
काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या पर्समध्ये पैसे वाचत नाहीत, खर्च वाढतो, असं म्हटलं जातं
तुमच्याकडे या रंगांची पर्स असेल तर त्यात काही शुभ वस्तू ठेवा
रात्री झोपताना उशीजवळ पर्स ठेवू नका, त्यामुळे आर्थिक ऊर्जा कमकुवत होऊ शकते
नवीन पर्स खरेदी केली तर सर्वप्रथम आईला त्यात एक रुपया ठेवायला सांगा
यामुळे पर्स कधीच रिकामी राहत नाही, समृद्धी टिकून राहेत असं मानलं जातं
शमीच्या झाडाची सुकी पानं तुमच्या पर्समध्ये ठेवा, याने पैसे चोरीला जाणार नाहीत किंवा ते चुकीच्या कामात खर्च होणार नाहीत, असं मानलं जातं
भंडारदऱ्यातील 'या' 6 धबधब्यांना आवर्जून भेट द्या!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा