तुम्हीही अंड्याचे कवच फेकून देता का? थांबा, हे वाचा
13 october 2025
Created By: Mayuri Sarjerao
अंड्यांची कवच फेकून देण्याऐवजी, तुम्ही त्यांचा वापर अनेक घरगुती कारणांसाठी करू शकता.
अंडी फोडताना, फक्त एक छोटसं छिद्र पाडा. कवचाचा आतील भाग सुकल्यानंतर, पाल आत येऊ नयेत म्हणून ते भिंतीवर खिळ्यावर लावा
अंड्यांच्या कवचांना बारीक करून पावडर बनवून ती रोपांमध्ये टाका त्यामुळे झाडांना पोषण मिळेल आणि लवकर वाढ होईल
अंड्याचे कवच पूर्णपणे बारीक करून झाडांच्या बुडाभोवती मातीत पसरवा. यामुळे कीटकांचा धोका खूप कमी होतो.
अंड्याचे कवच पूर्णपणे बारीक करून झाडांच्या बुडाभोवती मातीत पसरवा. यामुळे कीटकांचा धोका खूप कमी होतो.
तुम्ही अंड्याच्या कवचापासून शोपीसही बनवू शकता
मटण खरेदी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा