हिवाळ्यात दररोज टोमॅटोचा सूप पिताय? वाचा काय परिणाम होणार
हिवाळ्यात दररोज टोमॅटोचा सूप पिताय? वाचा काय परिणाम होणार
28th December 2025
Created By: Aarti Borade
यातील लायकोपीन कोलेस्टेरॉल कमी करून हृदयासाठी उत्तम असते.
पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय निरोगी राहते.
विटामिन सी त्वचेला चमकदार बनवते आणि मुरुम, सुरकुत्या कमी करते.
कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे वजन कमी करण्यास मदत होते.
हे सूप पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते आणि वारंवार भूक लागण्यापासून वाचवते.
टोमॅटो सूपमधील कॅल्शियम आणि विटामिन के हाडे मजबूत करतात.
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा