गरमीमध्ये ड्राय फ्रूट्स खाणे चांगले की वाईट?

गरमीमध्ये ड्राय फ्रूट्स खाणे चांगले की वाईट?

20th june 2026

Created By: Aarti Borade

ड्रायफ्रूट्स प्रोटीन, फायबर, विटामिन आणि मिनरल्सने भरलेले असतात

काही ड्रायफ्रूट्स गरम असतात जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढू शकते

रात्रभर भिजवलेले बादाम गर्मीमध्ये उत्तम पर्याय आहेत़

भिजवलेला पिस्ता, अंजीर आणि मर्यादित प्रमाणात अक्रोड देखील खाता येऊ शकतात

खजूर पोषक असले तरी त्यात नैसर्गिक साखर जास्त असल्याने गर्मीमध्ये कमी खावा

१४.८ लिटर फ्यूल टँक आणि चांगले सस्पेन्शनमुळे लांब पल्ल्याच्या हायवे टुरिंगसाठी ही बाइक उत्तम आहे