महिलांमधील एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे कोणती?

17th August 2025

Created By: Aarti Borade

एचआयव्ही हा एक गंभीर संसर्ग आहे

या आजारामुळे रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमकुवत होते

यामुळे शरीर लहान-सहान आजारांशी लढण्यास असमर्थ बनते

महिलांमध्ये एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे सामान्यतः फ्लूसारखी असू शकतात

ताप, थकवा आणि डोकेदुखीही लक्षणे दिसू लागतात

शिवाय, गळ्यातील लिम्फ नोड्स सुजणे, त्वचेवर पुरळ येणे आणि स्नायू दुखणे