हॅन्ड क्लींजर हाताला लावून हात चांगले चोळा, काहीच मिनिटांत मेहंदी निघेल. 

तुम्ही मेहंदी काढायला हॅन्ड सॅनिटायजर वापरू शकता. बाजारात अनेक हॅन्ड सॅनिटायजर उपलब्ध आहेत. 

स्क्रब हाताला लावून मेहंदी पूर्णपणे काढू शकता. स्क्रबने बऱ्याच गोष्टी पटकन निघून जातात

बेकिंग सोडा कुठलाही डाग काढून टाकण्यासाठी फार फेमस आहे. बेकिंग सोड्याचा वापर करा 

मेहंदीवर टोमॅटोचा रस हा रस लावा, मेहंदी फिकट होईल. हात चांगले रगडल्यास निघूनही जाईल. 

फक्त 15 मिनिटे लिंबाचा रस हाताला चोळत राहा, हात चांगले रगडा! लिंबाच्या रसाने मेहंदी निघून जाईल 

हेअर कंडिशनर फक्त केसांसाठी नाही तर मेहंदी काढून टाकायला उपयोगी पडेल. हाताला लावा, 10 मिनिटांनी धुवा.