सकाळीच उपाशी पोटी खा दोन केळी, जाणून घ्या फायदेच फायदे

7 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

रोज केळी खाणे शरीरासाठी फायदेशीर, त्यातून लागलीच ऊर्जा मिळते

केळीत प्रथिने, पोटेशियम, व्हिटामिन, अँटी ऑक्सिडेंट्स असते 

तज्ज्ञ नमामी अग्रवाल यांच्या मते केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत 

केळ्यात फायबर, अपचनाचा त्रास होतो कमी, पचन चांगले होते

केळीमुळे सकाळीच ऊर्जा मिळते

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी केळी सर्वोत्तम आहे 

 केळी खाल्ल्याने मुड चांगला होतो