रोज एक केळ खा; मग फायदे मोजा
5 August 2025
Created By: Kalyan Deshmukh
नियमीत खेळ खाल्याने आरोग्यदायी परिणाम
कार्बोहायड्रेटसह नैसर्गिक साखरेमुळे शरीराला मिळते ऊर्जा
पोटॅशियम, मॅग्नेशियम हाडांच्या वाढीसाठी सर्वोत्तम
उच्च रक्तदाब केळी खाल्ल्याने येतो नियंत्रणात
मूड चांगले ठेवणारे सेरोटोनिनसाठी केळीतील ट्रिप्टोफॅनमध्ये असते
पचन शक्ती सुधारण्यासाठी आणि शक्तीसाठी केळ खाणे फायदेशीर
ही केवळ स्त्रोतांआधारे माहिती, तज्त्रांचा सल्ला जरूर घ्या.
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा