या दोन प्रकारे खा मखाना, आरोग्यासाठी फायदेशीर
3 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
मखान्यात फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक आढळतात.
बहुतेक लोक तुपात भाजून मखाना खातात. पण याशिवाय तुम्ही इतर अनेक प्रकारे मखाना खाऊ शकता.
तुम्ही मखाना रायता खाऊ शकता. हा नाश्ता म्हणून खाणे फायदेशीर ठरू शकते.
मखना रायता हा जीवनसत्त्वे, प्रथिने तसेच कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात
मखाना 1 तास दुधात भिजत ठेवा. त्यानंतर ते खाणे चांगले.
दुधासोबत मखाना खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे हाडे मजबूत होतात
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा